पणजी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, 6 ऑक्टोबर रोजी तातडीच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पणजी येथील काँग्रेस हाऊससमोर रात्री 11.30 वाजता हे आंदोलन होणार आहे. राहुल गांधी यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेसने या…
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाने जलसंधारण आणि शेतकरी मदतीच्या उपाययोजनांना युद्धपातळीवर गती दिली आहे. पाणी अडविण्यासाठी बंधारे उभारण्याबरोबरच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. अवघ्या…
सावंतवाडी प्रतिनिधी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे 7 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या दौऱ्यावर राहणार आहेत. या दौऱ्यात ते विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शाळांची स्थिती, शैक्षणिक गुणवत्ता तसेच ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा…
नऊ महिन्यातील आकडेवारी : आतापर्यंतचा पैसे काढण्याचा विक्रम मोडला वृत्तसंस्था, नवी दिल्ली भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणात पैसे काढण्याचे सुरुच ठेवले आहे. 2026 च्या 9 महिन्यांत, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी इक्विटी बाजारातून 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून…
नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या सुधारित ‘फॉर्म-6’ला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याचा निवडणूक आयोगाचा दावा सोमवारी सुनावणीदरम्यान खंडपीठाने फेटाळून लावला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश…
मालवण / प्रतिनिधी : पर्यटन व्यवसायाला डिजिटल माध्यमातून अधिक व्यापक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे ‘गुगल बिझनेस प्रोफाईल : बूस्ट युअर हॉटेल अँड टुरिझम बिझनेस’ या विषयावर विशेष ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या अंतर्गत…